जाहिरात क्र ०१/२०२५ राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा रुग्णालय जालना अंतर्गत कंत्राटी विशेष तज्ज्ञ व वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस) थेट मुलाखती बाबत जाहिरात अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २४/०१/२०२५ सायं ५:०० वाजेपर्यंत तसेच प्रत्यक्ष थेट मुलाखतीचां अपेक्षित दिनांक २८/०१/२०२५.