• ZP Jalna
  • ZP Jalna
Latest Update
आरोग्य सेवक (पुरुष)50% हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदासाठी पात्र मलेरिया विभागात हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी म्हणून काम केलेल्या उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणी बाबत 🛑   जिल्हा परिषद जालना सन 2024-25 सुधारित व सन 2025-26 मूळ अर्थसंकल्पीय उपकर अंदाजपत्रक 🛑   वित्त विभाग जालना परिपत्रक 🛑   उमेदवारांना सूचना राष्ट्रीय शहरीआरोग्य अभियान जालना अंतर्गत UPHC Medical Officer (MBBS) Specialist for polyclinic & Medical Officer (UHWC)स्तरावरील जाहिरात क्रं 2 /2025 च्या अनुषंगाने कंत्राटी वैद्यकीय अधिकारी व विविध विशेषज्ञ तसेच जाहिरात क्र 03/2025 नुसार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, मंठा येथील वैद्यकीय अधिकारी यांची पात्र व अपात्र उमेदवारांची यादी. व मुलाखतीसाठी सुचना. 🛑   जाहिरात क्रं ५ राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद, जालना १५ वा वित्त आयोग अंतर्गत जिल्ह्यातील नागरी आरोग्य वर्धीनी केंद्रे (UHWC) स्टाफ नर्स, बहु उद्देशीय आरोग्य सेवक (MPW) तसेच तालुका सार्वजनिक आरोग्य संच (BPHU) अंतर्गत PHM, Entemologist & Lab Technician रिक्त पदाची पदभरती जाहिरात. 🛑   विशेषज्ञ तसेच मेडिकल ऑफिसर्स एम बी बी एस उमेदवारांना सूचना 🛑   उमेदवारांना सूचना राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद जालना अंतर्गत रुग्णालय स्तरावरील जाहिरात क्रं 1 च्या अनुषंगाने कंत्राटी वैद्यकीय अधिकारी व विविध विशेषज्ञ यांची पात्र व अपात्र उमेदवारांची यादी. व मुलाखतीसाठी सुचेना. 🛑   उमेदवारांना सूचना राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद जालना अंतर्गत रुग्णालय स्तरावरील जाहिरात क्रं 1 च्या अनुषंगाने कंत्राटी वैद्यकीय अधिकारी व विविध विशेषज्ञ यांची पात्र व अपात्र उमेदवारांची यादी. व मुलाखतीसाठी सुचेना. 🛑   जाहिरात क्रं 2 राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान जालना अंतर्गत UPHC & UHWC कंत्राटी वैद्यकीय अधिकारी तसेच Visit Base वर कंत्राटी विशेष तज्ज्ञ यांची जाहिरात. 🛑   जाहिरात क्रं 3 हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मंठा येथील कंत्राटी वैदकिय अधिकारी रिक्त पदाची जाहिरात. 🛑   जाहिरात क्रं 4 राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद जालना अंतर्गत NTEP,NPNCD,IPHS, CLMC कार्यक्रमांतर्गत रिक्त पदाची जाहिरात. 🛑   जाहिरात क्र ०१/२०२५ राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा रुग्णालय जालना अंतर्गत कंत्राटी विशेष तज्ज्ञ व वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस) थेट मुलाखती बाबत जाहिरात अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २४/०१/२०२५ सायं ५:०० वाजेपर्यंत तसेच प्रत्यक्ष थेट मुलाखतीचां अपेक्षित दिनांक २८/०१/२०२५. 🛑   अनुकंपा अंतिम प्रतीक्षा सूची २०२३ 🛑   जिल्हा परिषद सरळसेवा भरती 2023-24 IBPS कंपनी कडून दि. 10/06/2024 ते 21/06/2024 दरम्यान होणारे परिक्षेचे वेळापत्रक साठी येथे क्लिक करा 🛑   ई एच एम आय एस फॅसिलिटी मॅनेजर या पदाचे पात्र अपात्र यादी अंती प्राप्त आक्षेपाचे निराकरण करण्यात येऊन जाहिरातीतील निकशा नुसार गुणांकन पद्धतीने नियुक्ती आदेश. दिनांक 15/03/2024. 🛑   राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय जालना अंतर्गत Accountant FMG , Block Accountant Jalna, Record Keeper,Case Registry Assistant या कंत्राटी पदाची गुणांकन पद्धतीने 80% नुसार गुणवत्ता यादी तसेच उर्वरित 20 गुणांकरिता (दि.18/03/24 रोजी दुपारी 12.30 वां)कौशल्य चाचणीबाबत सूचना . 🛑   15 वा वित्त आयोग अंतर्गत आपला दवाखाना व यु एच डबल्यु सी करिता निवड व प्रतिक्षा यादीतून वैद्यकीय अधिकारी (MBBS) व स्टाफ नर्स पदाचे नियुक्ती आदेश. दिनांक 13/03/2024. 🛑   आयुष वैदकिय अधिकारी (पदवी) यांची पात्र व अपात्र यादी दिनांक २७/०६/२०२३ 🛑   आयुष वैदकिय अधिकारी (पदव्युत्तर) यांची पात्र व अपात्र यादी दिनांक २७/०६/२०२३ 🛑   जाहिरात क्र 5/2023 च्यां अनुषंगाने उमेदवारांची पात्र व अपात्र उमेदवारांची यादी. 🛑   जाहिरात क्र 5/2023 राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद जालना CCT,FM, Audiologist,PHM-2 कंत्राटी पद भरती जाहिरात. 🛑   मेगा भरतीजि.प.अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची 412 पदांची भरती 🛑   Super Thirty उपक्रमाअंतरंगत कंत्राटी तत्वावर उच्चमाध्यमिक शिक्षकांची नियुकती करण्यासाठी जाहिरात 🛑  

श्री जगदीश मिनियार,भा.प्र.से

मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद, जालना.
जिल्हा परिषद जालना घडामोडी

  1. जिल्हा परिषद जालना परिपत्रक
  2. जिल्हा परिषद जालना आदेश
  3. जिल्हा परिषद जालना इतर पत्रव्यवहार
  4. प्रेस नोट/ प्रसिद्धी पत्रक
  5. कर्मचारी सुनावणी/ नोटीस
पंचायत समिती

जालना

बदनापुर

अंबड

परतुर

मंठा

घनसावंगी

भोकरदन

जाफ्राबाद

लाभार्थांनी भरावयाचे फॉर्म

महत्वाच्या घडामोडी

जिल्ह्या विषयी

जालना जिल्‍हा हा भारतातील महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या मध्‍यभागी आहे. मराठवाडा विभागात तो उत्तर दिशेस येतो. जिल्‍ह्याचे अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय स्‍थान म्‍हणजे १९.१ उत्तर ते २१.३ उत्तर अक्षांश व ७५.४ पूर्व ते ७६.४ पूर्व रेखांश. जालना जिल्‍हा हा पूर्वी निजामाच्या राज्‍याचा भाग होता. नंतर मराठवाडा मुक्‍ती संग्रामानंतर तो औरंगाबाद जिल्‍ह्यामधील एक (जालना) तालुका झाला. जालना हा औरंगाबादच्या पूर्वेकडील तालुका १ मे १९८१ रोजी ‘जिल्‍हा’ झाला. औरंगाबाद जिल्‍ह्यातील जालना, भोकरदन, जाफ्राबाद, अंबड हे ४ तालुके व परभणी जिल्‍ह्यातील परतूर असे एकूण पाच तालुके जालना जिल्‍ह्यामध्‍ये समाविष्ट झाले. जालना जिल्‍ह्याच्‍या पूर्वेस परभणी व बुलढाणा जिल्‍हा असून, औरंगाबाद जिल्हा पश्‍चिम दिशेला आहे. उत्तरेला जळगाव जिल्हा असून दक्षिणेस बीड जिल्‍हा आहे.

विभाग

सामान्य प्रशासन

अधिक माहिती

वित्त विभाग

अधिक माहिती

ग्रामपंचायत विभाग

अधिक माहिती

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा

अधिक माहिती

समाज कल्याण विभाग

अधिक माहिती

आरोग्य विभाग

अधिक माहिती

शिक्षण विभाग (प्राथमिक)

अधिक माहिती

महिला व बालकल्याण

अधिक माहिती

कृषी विभाग

अधिक माहिती

शिक्षण विभाग (माध्यमिक )

अधिक माहिती

बांधकाम विभाग

अधिक माहिती

ग्रामीण पाणीपुरवठा विभाग

अधिक माहिती

लघु पाटबंधारे विभाग

अधिक माहिती

पशुसंवर्धन विभाग

अधिक माहिती
मान्यवर

At vero eos et accusamus et iusto odio digni goikussimos ducimus qui to bonfo blanditiis praese. Ntium voluum deleniti atque.